Type Here to Get Search Results !

मा नामदार शंभुराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, व डॉ संजयकुमार बा सोनावले यांच्या प्रयन्तातून घोट व वाड्या वस्त्यातील विर्धार्थ्यांसाठी एसटी बस ची सोय


 पाटण प्रतिनिधी,                                                                                         मौजे घोट व वाड्या वस्त्यांतून ढोरोशी येथील ज्यू कॉलेज तसेच हायस्कूल ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुमारे ४ किमी पर्यंत चा प्रवास हा चिखलातून, शेतातून पायवाटेने करावा लागत होता परंतू मा.ना. शंभुराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व सामाजिक कार्यकर्ते मा.डॉ संजयकुमार बाबुराव सोनावले यांच्या प्रयत्नाने तसेच मा आगार व्यवस्थापक पाटण श्री पाटील साहेब मा मुख्याध्यापक श्री मोहिते सर यांच्या सहकार्याने व बाजार समिती चे माजी संचालक श्री नामदेवराव साळुंखे, शिवदौलत बँकेचे संचालक श्री रणजित शिंदे ( पाटील ), माजी सरपंच श्री मधूकर आरेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री पांडूरंग सोनावले., तंटामुक्ती अध्यक्ष ' प्रल्हाद सोनावले, तालुकाध्यक्ष शिवसेना श्रीभानुदास शिंदे, घोट वि वि सोसा चेअरमन मा आनंदराव शिंदे, संचालक श्री सुरेशभाऊ शिंदे, माजी उपसरपंच श्री शंकरराव चव्हाण, सजग ग्राम स्थ गोंविंद महाराज व विद्यमान सरपंच गौरी सोनावले उपसरपंच सौ सुरेखा सोनावले सदस्य शरद सावंत, अक्षय शिंदे, ज्योती शिंदे तसेच सर्व ग्रा प सदस्य व ग्रामस्थ, पालक, यांचे मोलाच्या सहकार्याने लवकरात लवकर पाटण आगाराच्या बस फेर्या तारळे - घोट - जुगाईवाडी ते ढोरोशी - घोट- जुगाईवाडी -घोट - तारळे अशा शालेय विध्यार्थ्यांसाठी सुरु होणार असल्याने विध्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.                                                                                         यावेळी निवेदन देताना व स्विकारताना मा . आगार प्रमुख पाटण आगार श्री पाटिल साहेब, नियंत्रक श्री मोहिते, डॉ. संजयकुमार सोनावले, सामाजिक कार्यकर्ते-श्री प्रकाश साळुंखे, मिथून पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments