प्रतिनिधी, मा.नामदार शंभूराज देसाई साहेब( उत्पादन शुल्क मंत्री व पालक मंत्री सातारा व ठाणे जिल्हा) व मा. श्री यशराज देसाई दादा चेअरमण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व मा श्री रविराज देसाई दादा अध्यक्ष मोरना शिक्षण संस्था .यांच्या संकल्पनेतून सर्व तालुकाभर विद्यार्थांना त्यांचे जिवनमाण उंचावण्यासाठी शालेय जीवनात उपयुक्त असणाऱ्या वह्या वाटपाचा कार्यक्रम दि.5/07/2024 रोजी तालुकाभर उत्साहात पार पडला.
त्या प्रमाणे च मौजे घोट जि.प शाळेतील विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या यावेळी साहेबांच्यावर प्रेम करानारे घोट गावातील मान्यवर घोट वि. वि. कार्य. सेवा सोसायटीचे चेअरमन मा. आनंदराव शिंदे, शिवदौलत बँकेचे संचालक मा. रणजित शिंदे ( पाटील ), मा. सुरेशभाऊ शिंदे संचालक घोट सोसायटी, मा. भानुदास शिंदे तालुका प्रमुख शिवसेना, सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ संजय कुमार सोनावले, ग्रा.प. सदस्य मा. शरद सावंत, माजी शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष मा. भगवान पोसुगडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पो सुगडे,ग्रा.प सदस्या सौ. ज्योती शिंदे त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर, उपशिक्षक श्री. कणसे सर, मोहिते मॅडम व सर्व विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments