Type Here to Get Search Results !

घोट वि. वि. कार्य. सेवा सोसायटीच्या सचिवाचा मनमानी कारभार



 प्रतिनिधी,                                                                                        मौजे घोट येथील सोसायटीचे सचिव यांचेकडे मोबाईल नसलेने जनतेची प्रचंड ससेहोलपट होत असून घोट सोसायटी चे सभासद हे पाच वाडी व घोट गावातील असून सध्या सोसायटीचे ऑफीस हे घोटयेथे असून ते कायम बंद असल्याची तक्रार सभासद करीत असून लवकरात लवकर मोबाइल न घेतल्यास सभासदां मार्फत  कायदेशीर तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे तसेच सोसायटी कार्यालयास टाळे ठोकणार असा ठाम निर्णय केला असल्याने समजते. तरी शिवसेना पाटण तालुका उपप्रमुख मा. भानुदास शिंदे यांनी लेखी निवेदना द्वारे कळविले असून याची दखल जिल्हा उपनिबंध यांनी घ्यावी अशी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments