घोट ग्रा पं च्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांने P M किसान योजनेचे लाटले सात हाप्ते.......?
तारळे प्रतिनिधी,=देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत दर चार महिन्याला दोन हजार रू देऊन सर्व शेतकरी वर्गाला घरखर्चाला हातभार लावन्याचा सन्मान जनक निर्णय घेतला आणि पात्र शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
परंतु ह्या योजनेत कुणाला लाभ मिळणार आणि कुणाला मिळणार नाही याची नियमावली शासनाने ठरवली तरि पण जे पात्र शेतकरी ह्या योजने पासुन वंचीत राहिले पण ज्यांच्या जमिन नावावर नाही आशा आनेक नागरिकांकडून बोगस कागदपत्र सादर करून ह्या योजने चा लाभ घेतला आहे.
त्याच प्रमाणे घोट ग्रा पं चे पाणी पुरवठा कर्मचारी गणेश जगन्नाथ शिंदे रा.घोट.ता.पाटण.जि सातारा याला शासकीय पगार आसुन पण जमीन नावावर नसताना बोगस कागदपत्र सादर करूण P M किसान योजनेचे सात हप्ते घेतले आहेत तसेच त्याची पत्नी विद्यमान सदस्य असून ग्रामपंचायत अपात्र कायद्यान्वये त्या अपात्र होण्यास पात्र असून देखील शासकिय अधिकार्यांकडून अभय दिले असल्याचे बोलले जात आहे.तरी वरील प्रकरनांची सखोल चौकशी करुन शासनाची फसवणुक केली म्हणुन त्यांला ग्रा पं सेवेतून बडतर्फ करावे.आशी जनतेतुन मागणी होत आहे.
क्रमश:
Post a Comment
0 Comments