प्रतिनिधी, मौजे घोट येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतील पाणी पातळी खालावली असल्याने विहिरीतील गाळ युक्त गढूळ पाणी नागरीकांना पिणे भाग पडत आहे, ऐन गाव यात्रेच्या तोंडावर असे गढूळ पाण्याने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होवू शकतो याची जाणीव असताना देखील इतर उपाययोजना पंचायत करताना दिसत नाही.
Post a Comment
0 Comments