संपादक-मा.संजयकुमार बाबुराव सोनावले. महाराष्ट्रासह कर्नाटक, तसेच विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल.ता.कराड जि.सातारा.येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा आज दि 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. पाच दिवस चालणार् या या समारंभास विविध राज्यांतील भाविक हजरी लावत असतात. पाल येथील देवाचे माणकरी श्रीमंत देवराज दादा पाटील यांच्यासह अनेक वर्हाडी मंडळी देवाचे मुख्य द्वारा पासून सुरुवात करुन देवाला लग्न मंडपी (बोहल्यावर) घेऊन येवून येळकोट येळकोट च्या जयघोषात सोहळा पार पडतो.
पाल.ता.कराड ,खंडोबा-म्हाळसा लग्नोत्सव सोहळा (पाल यात्रा) लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न.
January 22, 2024
0
संपादक-मा.संजयकुमार बाबुराव सोनावले. महाराष्ट्रासह कर्नाटक, तसेच विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल.ता.कराड जि.सातारा.येथील खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा आज दि 22 जानेवारी 2024 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. पाच दिवस चालणार् या या समारंभास विविध राज्यांतील भाविक हजरी लावत असतात. पाल येथील देवाचे माणकरी श्रीमंत देवराज दादा पाटील यांच्यासह अनेक वर्हाडी मंडळी देवाचे मुख्य द्वारा पासून सुरुवात करुन देवाला लग्न मंडपी (बोहल्यावर) घेऊन येवून येळकोट येळकोट च्या जयघोषात सोहळा पार पडतो.
Post a Comment
0 Comments