प्रतिनिधी , विविध मांगण्यांसाठी अंगणवाडी सेविकेंचा गेली अनेक दिवस सुरू असलेला संप व त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष यावर प्रशासनाला जाग आणन्यासाठी दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचार्यांचा आक्रोश मोर्चा पाटण पंचायत समितीवर धडकला ,आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन तसेच मोर्चास्थळी मार्गदर्शनपर भाषणे झाल्यावर नियोजीत मोर्चाचा सांगता झाला.
Post a Comment
0 Comments